सध्या सोशल मिडियावर रिल्स खूप जास्त ट्रेंडिग होताना दिसतायत.... सर्व सामान्यपासून ते कलाकार मंडळी पर्यंत प्रत्येक जण रिल्स बनवण्यात व्यस्त आहे...रिल्स कसे बनवायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो तयार होणं, लाजणं मुरडणं हे सगळ काही आपल्याला या रिल्समध्ये पाहिला मिळतय
मात्र अभिनेत्री रसिका सुनिल म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी माझ्या नव-याची बायको फेम शयनाला सध्या रिल्स कसे बनवायचे हा प्रश्न पडला आहे... आणि त्याच निमित्ताने तिने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांनकडून मदद मागितली आहे.

#RasikaSuni #AdityaBilagi #Reelsvideo #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber